aquagenic urticaria

Rare Disease: दुर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या मुलीसाठी पाणी झाले अ‍ॅसिड, 2 वर्षांपासून फक्त ज्युसचा आधार

Latest Trending News: पाणी हे जीवन आहे असे म्हणतात. म्हणजेच पाण्याशिवाय मानवी जीवनाची कल्पनाच करता येत नाही, पण असेही होऊ शकते का की, पाणी एखाद्या मुलीसाठी जीवन नव्हे तर संकट ठरते. हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल. पण हे सत्य आहे. 

May 15, 2022, 12:32 PM IST