april fools day prank

'ही' रिलायंस जिओची धमाकेदार ऑफर नव्हती तर ....

आजकाल पाणी पिण्याची वेळ लक्षात ठेवण्यापासून ते अगदी रेल्वेचं तिकीट बुक करण्यापर्यंत दिवसभरातील अनेक लहान मोठ्या गोष्टींसाठी आपण एखाद्या अ‍ॅपवर अवलंबून असतो. मात्र एक ना अनेक आवश्यक गोष्टींसाठी स्मार्टफोनचा वापर होत असल्याने अनेकदा बॅटरी पटकन डिस्चार्ज होते. 

Apr 2, 2018, 11:37 AM IST