भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी, मिसाइल मॅनच्या जीवनातील 10 महत्त्वाच्या गोष्टी
Dr APJ Abdul Kalam Death Anniversary: महान शास्त्रज्ञ, आदर्श आणि तरुणांचे मार्गदर्शक, भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची आज 9 वी पुण्यतिथी आहे. या निमित्ताने मिसाईल मॅन यांच्या जीवनातील खास गोष्टी जाणून घेणार आहोत. ज्याचा प्रभाव त्यांच्या जीवनावर भरपूर होता.
Jul 27, 2024, 11:28 AM ISTमाजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा अखेरचा फोटो
माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या निधनाने देशातील अनेकांचे डोळे पाणावले. अनेकांनी हळहळ व्यक्त केली. सध्या सोशल मीडियावर माननीय राष्ट्रपतींच्या निधनानंतरचा एक फोटो व्हायरल होत आहे.
Jul 29, 2015, 06:39 PM ISTजेव्हा कलामांचा वाढदिवस 'जागतिक विद्यार्थी दिवस' झाला...
भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाइल मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले एपीजे अब्दुल कलाम यांचे काल शिलॉंग येथे निधन झाले. २०१० मध्ये संयुक्त राष्ट्राने त्यांचा सन्मान करत त्यांचा ७९ वा वाढदिवस हा जागतिक विद्यार्थी दिन म्हणून जाहीर केला.
Jul 28, 2015, 08:48 PM ISTएपीजे अब्दुल कलाम : मी भारताचा राष्ट्रपती कसा झालो
भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाइल मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले एपीजे अब्दुल कलाम यांचे काल शिलॉंग येथे निधन झाले. त्यांनी आपण राष्ट्रपती कसे झालोत, याबद्दल त्यांनी एक किस्सा सांगितला आहे. तो पुढील प्रमाणे...
Jul 28, 2015, 07:02 PM IST