anusha dandekar with bhushan pradhan

भूषण प्रधान करतोय 'या' अभिनेत्रीला डेट? अभिनेत्रीने फोटो शेअर करत दिली माहिती

मराठी सिनेसृष्टीतील भूषण प्रधान सध्याचा आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. तर अनुषा दांडेकरनेही आत्तापर्यंत हिंदीसोबतच अनेक मराठी सिनेमात काम केलं आहे.

Apr 12, 2024, 04:44 PM IST