Independence Day: दहशतवादी हल्ल्याचे सावट; दिल्ली ते काश्मीरसह मुंबईपर्यंत हाय अलर्ट, अँटी ड्रोन यंत्रणाही तैनात
Independence Day: स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांच्या हल्ल्याच्या भीतीने दिल्ली ते काश्मीरपर्यंत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Aug 14, 2021, 08:26 AM IST