जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत १०५ गुन्हे दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 20, 2014, 09:17 PM ISTअखेर जादूटोणाविरोधी विधेयक विधानसभेत मंजूर
जादूटोणाविरोधी विधेयक अखेर मंजूर झालंय. विधानसभेत एकमतानं हे विधेयक मंजूर करण्यात आलंय. तब्बल १४ वर्षांनंतर विधेयक मंजूर झालंय. आता सोमवारी हे विधेयक विधानपरिषदेत मांडलं जाण्याची शक्यता आहे.
Dec 13, 2013, 04:58 PM IST