annual limit

PPF खातेधारकांसाठी महत्वाची बातमी! येत्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांकडून या मोठ्या निर्णयाची शक्यता

ppf latest news : भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेने (ICAI) 1 फेब्रुवारी 2022 रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी PPF मधील गुंतवणुकीची मर्यादा 3 लाख रुपये करण्याची शिफारस केली आहे.

Jan 6, 2022, 01:36 PM IST