Golden Globes 2025 च्या रेड कार्पेटवर पोहचली 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट'ची दिग्दर्शक, पायल कपाडियाने लगावला ग्लॅमरचा तडक
Payal Kapadia: 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट' या प्रसिद्ध सिनेमाच्या दिग्दर्शिका पायल कपाडियाची गोल्डन ग्लोब 2025 च्या रेड कार्पेटवर तिच्या उपस्थिती सगळीकडे चर्चेचा विषय ठरली आहे.
Jan 6, 2025, 09:00 AM IST