anna hazare news

मुख्यमंत्री, मंत्री, आएएस अधिकारी लोकायुक्तांच्या कक्षेत येणार; अण्णा हजारेंच्या लढ्याला यश

अण्णा हजारे यांनी 2011 साली दिल्लीत आंदोलन केले. यानंतर केंद्र सरकारनं देशात लोकपाल कायदा लागू केला. त्यानुसार राज्यात सक्षम लोकायुक्त कायदा असावा अशी मागणी अण्णा हजारेंनी केली होती.

Nov 21, 2022, 08:53 PM IST