anjali gaikwad

'इंडियन आयडॉल 12' फेम अंजली गायकवाडवर फसवणुकीचा आरोप

'इंडियन आयडॉल 12' फेम अंजली गायकवाड अडचणीत सापडली आहे. 

Apr 23, 2022, 04:32 PM IST

मराठमोळी अंजली गायकवाड हिची कला सोशल मीडियाद्वारे सातासमुद्रापार

सोशल मीडिया माणसाला कुठल्या कुठे नेऊन ठेवतो, आणि त्यातल्या त्यात जर आपण कलाकार असाल गायक असाल तर आपल्या कलागुणांची वाहवा साता समुद्रापार देखील होऊ शकते. हाच अनुभव नगरची सोशल मीडियातून पुढे आलेली गायिका अंजली गायकवाड हिला आलाय.  

Mar 5, 2018, 10:11 AM IST

अहमदनगर | अंजली गायकवाडच्या गाण्याला सातासमुद्रापार दाद

अहमदनगर | अंजली गायकवाडच्या गाण्याला सातासमुद्रापार दाद

Mar 4, 2018, 08:04 PM IST

मुंबई | सारेगमपामध्ये मराठी झेंडा

मुंबई | सारेगमपामध्ये मराठी झेंडा

Oct 30, 2017, 08:21 PM IST

'सारेगमप लिटील चॅम्प' ठरली मराठमोळी अंजली गायकवाड

'सारेगमप लिटील चॅम्प' या हिंदी गाण्यांच्या रिअॅलिटी शोमध्ये मराठी झेंडा फडकला आहे. अंतिम फेरीत अहमदनगरची अंजली गायकवाड विजयी झाली आहे. अंजली गायकवाड आणि पश्चिम बंगालमधील श्रेयन भट्टाचार्य या दोघांना प्रथम क्रमांकाचं बक्षीस विभागून देण्यात आलं. जयपूरमध्ये 'सारेगमप लिटील चॅम्प'च्या 2017 च्या सिझनचा ग्रँड फिनाले पार पडला. 

Oct 30, 2017, 03:10 PM IST