anita date

‘माझ्या नवऱ्याची बायको’मधील 'राधिका'चा ग्लॅमरस अंदाज

Marathi Actress Anita Date Photos: ‘माझ्या नवऱ्याची बायको’मधील 'राधिका'चा ग्लॅमरस अंदाज. अनिता दाते ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. आता तिच्या एका फोटोशूटची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका आजही लोकप्रिय आहे. या मालिकेत अभिनेत्री अनिता दाते प्रमुख भूमिकेत झळकली.

Mar 31, 2024, 10:34 PM IST

ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात येतायत 3 नवीकोरी मराठी नाटकं! तुम्ही कोणतं पाहायला जाणार?

Upcoming Marathi Natak: मराठी नाटकं सध्या तूफान गाजतं आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्या या ऑगस्टमध्ये काही नाटकं येणार आहे. खासकरून ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात चार नाटक प्रदर्शित होणार आहेत. 

Jul 28, 2023, 10:37 PM IST

माझ्या नवऱ्याची बायको : 'राधिका' म्हणजे अनिता दाते सध्या काय करतेय?

गृहिणी ते यशस्वी उद्योजिका राधिकाने मांडला एका स्त्रीचा प्रवास

Jun 2, 2021, 12:43 PM IST
Zee Shopping Festival With Anita Date And Winners List PT4M19S

ठाणे | झी मराठी शॉपिंग फेस्टिवल

ठाणे | झी मराठी शॉपिंग फेस्टिवल
Zee Shopping Festival With Anita Date And Winners List

Feb 22, 2020, 04:05 PM IST

मुंबई | अनिता दाते | बातम्या सेलिब्रिटी अॅंकरसोबत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

 

 

Mar 2, 2018, 10:22 PM IST

राधिकाने खऱ्या आयुष्यातील नवऱ्याकडे मागितले 'हे' खास गिफ्ट!

'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका सध्या चांगलीच गाजतेय. 

Oct 21, 2017, 11:07 PM IST

शनायाच्या 'या' हटके लूकचं कारण काय ?

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

Oct 7, 2017, 09:57 PM IST

माझ्या नवऱ्याची बायको मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

प्रेमाच्या नात्यात एकमेकांची सुख दु:खे वाटून घेतली की ते नातं अधिक घट्ट होतं असं म्हणतात आणि हे नातं नवरा बायकोच असेल तर नात्यांची ही वीण अधिकच मजबूत होते. पण या नात्यात सुख दुखासोबत ते प्रेमच वाटून घेणारा एखादा वाटेकरी आला तर मग हीच वीण सैल होण्याचीही शक्यता असते. मग ही वीण घट्ट करण्यासाठी कधी कधी गाठ जरा जास्तच आवळून बांधावी लागते आणि कधी कधी संसार गोड होण्यासाठी थोडं तिखटही व्हावंच लागतं. याच कथासुत्रावर आधारीत झी मराठीची नवी मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ प्रेक्षकाच्या भेटीस येत आहे. 

Aug 19, 2016, 01:00 PM IST