मुंबई | मेहेकने का दाखवलं 'फ्री काश्मीर' पोस्टर?
मुंबई | मेहेकने का दाखवलं 'फ्री काश्मीर' पोस्टर?
Mumbai Home Minister Anil Deshmukh On Free Kashmir Board By Girl
नागपूर | 'नागपूरचं क्राईम कॅपिटल म्हणून नाव पुसणार'
नागपूर | 'नागपूरचं क्राईम कॅपिटल म्हणून नाव पुसणार'
Jan 6, 2020, 03:35 PM ISTमुंबई | कटोल मतदारसंघातून निवडून आलेल्या अनिल देशमुखांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
मुंबई | कटोल मतदारसंघातून निवडून आलेल्या अनिल देशमुखांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
Dec 30, 2019, 03:20 PM ISTमुंबई | पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ करणार - अनिल देशमुख
मुंबई | पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ करणार - अनिल देशमुख
Dec 30, 2019, 01:35 PM ISTनागपूर | राष्ट्रवादीची विदर्भात कामगिरी सुधारली
नागपूर | राष्ट्रवादीची विदर्भात कामगिरी सुधारली
Nagpur NCP Anil Deshmukh Reaction
'निवडणुकीनंतर शिवसेना राष्ट्रवादीच्या आघाडीत'
राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीबरोबर शिवसेना सहभागी होईल
Oct 18, 2019, 10:26 AM ISTमुंबई | माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर आणखी एक आरोप
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
एकाच घरात दोन-दोन रेशन दुकानांचं वाटप
माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या काळात अन्न आणि नागरी पुरवठा खात्यात कसा सावळागोंधळ सुरू होता, त्याचंच हे आणखी एक उदाहरणं... देशमुखांच्या बेकायदेशीर आदेशांमुळं एकाच घरात दोन दोन रेशन दुकान परवाने वाटण्यात आले. एजंटांची भ्रष्टा साखळी यामागं असल्याचं सांगितलं जातंय.
Oct 12, 2017, 11:16 PM ISTमुंबई | माजी मंत्री अनिल देशमुख अडचणीत
Oct 11, 2017, 08:12 PM ISTराज्यात डिसेंबरपासून अन्न सुरक्षा योजना
अन्न सुरक्षा योजना राज्यात डिसेंबरपासून लागू होणार असल्याची घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत केलीय.
Jul 31, 2013, 09:31 AM IST`गॅस पुरवठादार संपावर गेले तर कारवाई करू`
संपावर जाल तर कारवाई करू असा सज्जड इशारा सरकारनं गॅस पुरवठादारांना दिलाय. चर्चेनं प्रश्न सुटू शकतात, गॅस पुरवठादार संपावर गेले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा अन्न आणि नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख यांनी दिलाय.
Sep 25, 2012, 04:13 PM ISTकेरोसिनचा काळाबाजार - देशमुखांची कबुली
राज्यात केरोसिन वाटपात मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरू असल्याची कबुली अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी विधानसभेत दिलीय.
Jul 10, 2012, 02:38 PM ISTनागपूरची झेडपी निवडणूक
नागपूर जिल्हा परिषदेच्या ५९ जागांकरीता ३११ उमेदवार आपले नशिब अजमावत आहेत. तर ११८ पचांयत समित्यासाठी ५९७ उमेदवार रिंगणात आहे. एकूण २,२५२ मतदान केंद्रावर २८०० मतदानयंत्रात उमेदवारांचा कौल ठऱणार आहे.
Feb 7, 2012, 01:13 PM IST