angered

राज कपूर यांच्या फूल देण्याच्या पद्धतीवर ही अभिनेत्री नाराज झाली होती...

सुचित्रा सेन बंगाली आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च अभिनेत्री मानल्या जायच्या.

May 11, 2021, 04:26 PM IST

यवतमाळच्या मिशन टी-१ मोहिमेवर प्रकाश आमटे नाराज

 वाघीण हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांप्रती आपल्या सहवेदना व्यक्त केल्यात.

Oct 7, 2018, 01:24 PM IST

पाकिस्तानातल्या 'निर्भया'साठी जनता रस्त्यावर, दोघांचा मृत्यू

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एका आठ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आलीय. ही घटना समोर आल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांविरुद्ध हिंसक आंदोलन केलं. या हिंसाचारात दोन जणांचा मृत्यू झालाय. 

Jan 11, 2018, 10:29 AM IST

कर्नाटकच्या वनमंत्र्यांवर मधमाशांचा हल्ला

अशी काही घटना घडली की वनमंत्र्यांना तिथे राहणे कठीण झाले. 

Nov 24, 2017, 10:54 PM IST

शेतकरी संपामुळे पिंपरी चिंचवडकर नाराज

शेतकरी संपामुळे पिंपरी चिंचवडकर नाराज

Jun 6, 2017, 09:00 PM IST