anganwadi action committee

अंगणवाडी कृती समितीने सरकारचा मानधनवाढीचा प्रस्ताव फेटाळला

राज्य सरकारचा मानधनवाढीचा प्रस्ताव अंगणवाडी कृती समितीनं धुडकावून लावलाय. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यापासून सुरू असलेला संप कायम ठेवण्याचा निर्णय कृती समितीनं घेतलाय. 

Sep 22, 2017, 04:07 PM IST