android smartphone and iphone

Instagram Reels आता सहज करता येईल डाउनलोड, फॉलो करा या स्टेप्स

Instagram Reels:  इंस्टाग्राम रील्स वेळ घालवण्याचा एक नवीन मार्ग बनला आहे. काहीवेळा असे होते की तुम्हाला रील आवडते आणि तुम्हाला ती डाउनलोड करायची किंवा सेव्ह करायची असते. तुम्हाला हा पर्याय Instagram वर मिळत नाही. यासाठी तुम्हाला थर्ड पार्टी अॅप्सचा सहारा घ्यावा लागेल. आपण इंस्टाग्राम रील्स कसे डाउनलोड करू शकता ते जाणून घेऊया. 

Sep 10, 2022, 11:00 AM IST