android android apps

रशियाला आणखी एक तगडा झटका! Google ने Android च्या सेवा थांबवल्या

Russia Ukraine war | google update | Android user |  सध्या सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेन युद्धामुळे गुगलने रशियाला आणखी एक झटका दिला आहे. अँड्रॉईड स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी अनेक सेवा बंद केल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

Mar 13, 2022, 01:45 PM IST