andrew symonds

Suryakumar yadav:"सूर्यकुमार हा अँड्र्यू सायमंड्ससारखा, खराब फॉर्ममध्ये...", बड्या खेळाडूने दिला 'हा' मोलाचा सल्ला!

सूर्यकुमार यादव हा अँड्र्यू सायमंड्ससारखा (Andrew Symonds) आहे, त्याने सुरुवातीला संघर्ष केला. मोठ्या सामन्यांमध्ये तो तुमची गुरुकिल्ली ठरू शकतो, असा विश्वास रिकी पॉंटिंगने (Ricky Ponting On Suryakumar yadav) व्यक्त केला आहे. 

Apr 7, 2023, 05:42 PM IST

...तर तो इंग्लंडच्या राष्ट्रीय टीममध्ये दिसला असता; Andrew Symonds मोठा खुलासा

अँड्र्यू सायमंड्सचं कार अपघातात निधन झालं. 14 मे रोजी रात्री उशिरा त्याचा कार अपघात झाला.

May 29, 2022, 12:51 PM IST

मी त्याला CPR दिला पण...; अखेर Andrew Symonds च्या शेवटच्या क्षणांबाबत मोठा उलगडा

46 वर्षीय खेळाडूचा 14 मे रोजी रात्री कार अपघात झाला, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. 

May 18, 2022, 11:20 AM IST

अँड्र्यू सायमंड्सच्या मृत्यूचे गूढ वाढले, बहिणीचा धक्कादायक सवाल

ऑस्ट्रेलियचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा याचा शनिवारी कार अपघाती मृत्यू झाला. 

May 16, 2022, 07:04 PM IST

ओठांवर पांढरी क्रीम का लावायचा Andrew Symonds? रॉय नाव कसं पडलं

Andrew Symonds च्या जवळपास सगळ्याच फोटोंमध्ये पांढऱ्या रंगाची क्रीम ओठांवर लावलेली दिसते, त्यामागे नेमकं कारण काय? 

May 16, 2022, 03:32 PM IST

अँड्र्यु सायमंड्सच्या निधनावर Kamal khan चं ट्विट,चाहते केआरकेवर संतापले

नेहमीच वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असलेल्या कमाल खानने देखील ट्विट करून अँड्र्यू सायंमंड्सला श्रद्धांजली वाहिली. मात्र त्याच्या या ट्विटवरून मोठा वाद निर्माण झाला आहे.  

May 15, 2022, 08:54 PM IST

अबब ! Andrew Symonds ची उत्पन्न माहितीय का ? आकडा एकूण चक्कर येईल

देशांतर्गत सामने तसेच विश्वचषक आणि आयपीएलमधून मोठी कमाई केली.

May 15, 2022, 04:54 PM IST

अबब! इतक्या कोटींची संपत्ती मागे ठेवून गेला Andrew Symonds

अँड्र्यू सायमंड्सच्या मागे पत्नी आणि दोन मुले, क्लो आणि बिली आहेत.

May 15, 2022, 03:57 PM IST

अश्लील वक्तव्यापासून ते दारूच्या व्यसनापर्यंत Andrew Symonds चे खास किस्से

फक्त क्रिकेटच नाही तर वादग्रस्त वक्तव्य आणि भांडणांमुळे चर्चेत आला Andrew Symonds, तुम्हाला या खास गोष्टी माहीत आहेत का?

May 15, 2022, 03:56 PM IST

भारतीय उद्योजकाने सांगितली Andrew Symonds बाबत खास गोष्ट

अनेक दिग्गज क्रिकेटपटू सोशल मीडियावर ट्विट करून अँड्र्यू सायमंड्सला श्रद्धांजली वाहत आहे.

May 15, 2022, 03:30 PM IST

सर्वांनाच बसला धक्का, जेव्हा Andrew Symonds ने 'या' अभिनेत्रीला केलं प्रपोज, पण...

अँड्र्यू सायमंड्सने भारतातील एका अभिनेत्रीला प्रपोज केलं होतं.

May 15, 2022, 02:12 PM IST

Andrew Symonds ची इन्स्टाग्राम पोस्ट ठरली शेवटची

'सगळंच एका वाईट स्वप्नासारखं...' Andrew Symonds ची शेवटची पोस्ट भावुक करणारी....

May 15, 2022, 01:05 PM IST

Andrew Symonds च्या निधनानंतर सनी लिओनीसोबतचा खास फोटो व्हायरल

सायमंड्सच्या निधनानंतर बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनीसोबतचा त्याचा फोटोस प्रचंड व्हायरल झाले आहेत.

May 15, 2022, 12:59 PM IST

क्रिकेटच्या मैदानाताच नव्हे तर बॉलिवूडच्या सिनेमातंही Andrew Symonds झाली होती एन्ट्री

आता सायमंड्सचं बॉलिवूड कनेक्शनही समोर आलं आहे.

May 15, 2022, 12:09 PM IST

कौशल्य आणि गुणवत्ता असूनही 'या' कारणामुळे संपलं Andrew Symonds चं करिअर

Andrew Symonds चं कार अपघातात निधन, वादग्रस्त कारकीर्दीमुळे करिअरला असा लागला पूर्णविराम

May 15, 2022, 11:09 AM IST