andhra youth

Selfie चा मोह जिवाशी बेतला! गळ्यात साप घालून सेल्फी काढताना तरुणाचा मृत्यू

Youth Gets Bitten To Death: बसस्थानकावर गारुडी सापाचे खेळ दाखवत असताना त्याला साप गळ्यात घालून सेल्फी काढण्याचा मोह झाला आणि हीच गोष्ट त्याच्या जीवाशी बेतली. आता यामध्ये नेमकी चूक कोणाची असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Jan 27, 2023, 06:26 PM IST