andhra pradesh capital

Visakhapatnam: एक, दोन नाही तर तीन राजधान्या हव्यात! 'या' CM ची योजना; केली नव्या राजधानीची घोषणा

Visakhapatnam Will Be Andhra Pradesh Capital says CM Jagan Mohan Reddy: मुख्यमंत्री रेड्डी यांनी यासंदर्भातील घोषणा करताना लवकरच मुख्यमंत्री कार्यालय या शहरात हलवलं जाईल अशीही माहिती दिली.

Jan 31, 2023, 03:08 PM IST

Andhra Pradesh Capital: आंध्र प्रदेशची राजधानी कोणती? उत्तर देण्याआधी थांबा आणि हे वाचा

विशाखापट्टणमला आंध्र प्रदेशची नवी राजधानी म्हणून घोषित करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी ही घोषणा केली आहे. तसंच आपणही येत्या काही महिन्यात विशाखापट्टणमला शिफ्ट होणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. 

 

Jan 31, 2023, 02:52 PM IST