andheri bypoll election

Andheri Bypoll Result: ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांना 66 हजार मतं, तर दुसऱ्या पसंतीची मतं नोटाला

Maharashtra Political News : राज्यातल्या बहुचर्चित अशा अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा (Andheri Bypoll Result) निकाल अखेर हाती आलाय.  

Nov 6, 2022, 03:15 PM IST

Rutuja Latke : अंधेरी मतदारसंघात ठाकरे गटाचीच सत्ता, ऋतुजा लटके विजयी

Maharashtra Political News : राज्यातील बहुचर्चित अशा अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा (Andheri Bypoll Result 2022) निकाल काही वेळातच जाहीर होईल. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ( Maharashtra Political News Update) विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. 

Nov 6, 2022, 01:53 PM IST

Maharashtra Political News : अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंविरुद्ध 'नोटा'चा सामना

Maharashtra Political News : ठाकरे गटाच्या (Maharashtra Political Update News) ऋतुजा लटके (Rutuja Latke News) यांना सहाव्या फेरीअखेर 21090 मते मिळाली आहेत. पहिल्या फेरीपासून त्यांची आघाडी कायम  तर 4338 इतकी 'नोटा'ला मतं मिळाली आहेत. त्यामुळे लटके विरुद्ध 'नोटा' अशी लढत दिसून येत आहे.

Nov 6, 2022, 11:19 AM IST

Andheri Bypoll Result : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल, कोण मारणार बाजी?

Andheri Bypoll Result : राज्यातल्या बहुचर्चित अशा अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. (Maharashtra Political News) शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके विरुद्ध अपक्ष उमेदवाराची लढत रंगणार आहे. 

Nov 6, 2022, 07:17 AM IST

Maharashtra Politics : 'हे' 7 ट्विस्ट ज्यामुळे अंधेरी पोटनिवडणूक कायम लक्षात राहील

Andheri By Poll Election साधी पोटनिवडणूक महाराष्ट्रात का गाजली.. वाचा निवडणुकीमागचं राजकारण

Nov 5, 2022, 05:12 PM IST
Rutuja Latke Voting For Andheri Bypoll Election PT1M

Video | ऋतुजा लटकेंनी बजावला मतदानाचा हक्क

Rutuja Latke Voting For Andheri Bypoll Election

Nov 3, 2022, 12:20 PM IST
Mumbai 7 indipendant Candidate Against Rutuja Latke PT1M5S

Video | ऋतुजा लटकेंना कोणाचं आव्हान?

Mumbai 7 indipendant Candidate Against Rutuja Latke

Nov 3, 2022, 08:05 AM IST
Uddhav Thackeray Criticize BJP On Withdrawal From Andheri Bypoll Election PT1M3S

VIDEO | उद्धव ठाकरेंचे भाजपवर टिकास्त्र

Uddhav Thackeray Criticize BJP On Withdrawal From Andheri Bypoll Election

Oct 19, 2022, 08:55 AM IST

Andheri Bypoll: राज ठाकरेंनी थेटच सांगितलं, 'ऐकायचंय तर ऐका, नाहीतर...'

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह शरद पवारांनी देखील निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी केली आहे.

Oct 16, 2022, 10:26 PM IST

आताची मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात वर्षा बंगल्यावर बैठक

Oct 15, 2022, 04:00 PM IST

ठाकरे गटानं पहिली लढाई जिंकली, अंधेरीच्या रणमैदानात रंगणार सामना

अंधेरी पोटनिवडणुकीतल्या ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा 

Oct 13, 2022, 09:56 PM IST

निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवताच आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

आदित्य ठाकरेंनी बाळासाहेबांचा फोटो केला शेअर अन् म्हणाले....

Oct 9, 2022, 12:19 AM IST