जगात फक्त 3 घड्याळं, एक अनंत अंबानींच्या हातात, किंमत 22 कोटी
राधिका मर्चंट आणि अनंत अंबनी यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतेय. ज्यामध्ये अनंत अंबानींच्या हातातील घडाळ्यानं लक्ष वेधलं आहे.
Jan 3, 2025, 08:05 PM ISTपाहुण्यांना 2 कोटींचं घड्याळ गिफ्ट कऱणाऱ्या अनंत अंबानीने स्वत: किती कोटींचं घड्याळ घातलं होतं?
Anant Ambani Watch Price: अनंत अंबानी यांनी लग्नात RICHARD MILLE चं घड्याळ घातलं होतं. याचं नाव RM 52-05 TOURBILLON PHARRELL WILLIAMS आहे.
Jul 14, 2024, 06:54 PM IST
अनंत अंबानींचं 14 कोटींचं घड्याळ पाहून झुकरबर्गची पत्नी थक्क; हा Viral Video पाहाच
Mark Zuckerberg Wife Priscilla On Anant Ambani Watch Video: गुजरातमधील जामनगरमध्ये अनंत अंबानींचा प्री वेडिंग सोहळा पार पडला ज्यासाठी मार्क झुकरबर्ग सपत्नीक उपस्थित होता. त्यांचाच हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
Mar 4, 2024, 07:43 AM ISTहोणाऱ्या पत्नीसोबत Anant Ambani नं साजरा केला वाढदिवस; खास Photos Viral
Anant Ambani Birthday : सोशल मीडियावरील फोटो आणि सूत्रांच्या माहितीनुसार अनंतनं यंदाच्या वर्षीचा वाढदिवस दुबईमध्ये साजरा केला.
Apr 11, 2023, 09:11 AM IST