anant ambani convoy

'हा बॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षा चांगला', अनंत अंबानींनी ताफा थांबवून तरुणासाठी जे केलं ते पाहून नेटकरी भारावले

अनंत अंबानी (Anant Ambani) यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत एक तरुण अनंत अंबानी यांना ताफा जात असताना एका फोटोसाठी विनंती करताना दिसत आहे. यानंतर अनंत अंबानी यांनी जे केलं ते पाहून नेटकरी कौतुक करत आहेत. 

 

Jul 13, 2024, 09:09 PM IST