anamul haque bijoy

Asia Cup 2023: एशिया कपसाठी टीममध्ये अचानक 'या' खेळाडूची एन्ट्री; सिलेक्टर्सची मोठी घोषणा

ACC Asia Cup 2023: पाकिस्तान विरूद्ध नेपाळ यांच्यात मुलतानमध्ये सामना सुरु असून या स्पर्धेच्या सुरुतावातीलाच एक मोठी घटना घडली आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 6 टीम्स खेळणार असून स्पर्धा सुरु होण्याच्या काही तासांअगोदर टीमच्या स्क्वॉडमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.

Aug 30, 2023, 04:07 PM IST