जगात पहिल्यांदाच लहान बाळात दिसला 'हा' आजार; तबब्ल 2 महिन्यांनंतर डॉक्टरांकडून निदान
नोएडातील डॉक्टरांनी असंच एका 6 महिन्यांच्या बाळाला जीवनदान दिलं आहे. मुळात म्हणजे या बाळाला दुर्मिळ आजार झाला होता. तरीही डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून त्याच्यावर उपचार करत त्याला जीवनदान दिलं आहे.
May 2, 2023, 05:40 PM IST