अजित पवारांना मोठा दिलासा 100 कोटींची संपत्ती परत मिळाली; मिटकरी म्हणाले...
MLA Amol Mitkari Post On X For Ajit Pawar Delhi Tribunal Decision
Dec 7, 2024, 02:25 PM IST'उगाच विध्वंस करुन...', 'अजित पवार सरेंडर झाले' म्हणणाऱ्या रामदास कदमांना अमोल मिटकरींचं उत्तर; 'मुलासाठी जोर लावा'
Amol Mitkari on Ramdas Kadam: अजित पवारांनी (Ajit Pawar) शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी केल्याचा थेट आरोप शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केला आहे. यानंतर अमोल मिटकरी यांनी त्यांना उत्तर दिलं असून महायुतीत विध्वंस निर्माण करणारी विधानं करु नयेत असं म्हटलं आहे.
Nov 26, 2024, 05:23 PM IST
आमदार संजय शिरसाट आणि अमोल मिटकरी यांची संजय राऊतांवर टीका
MLA Sanjay Shirsat and Amol Mitkari criticized Sanjay Raut
Nov 24, 2024, 04:55 PM ISTराष्ट्रवादी फुटीमागे सिंचन घोटाळा कारणीभूत? जयंत पाटील नेमकं काय म्हणले?
सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांना भाजप गेल्या 10 वर्षांपासून ब्लॅकमेल करत असल्याचा गौप्यस्फोट जयंत पाटलांनी केलाय. जयंत पाटील नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर
Nov 2, 2024, 08:44 PM ISTमिटकरींची गाडी फोडणारा मनसैनिक जय मालोकारचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे नाही; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींच्या (Amol Mitkari) वाहनाची तोडफोड कऱणाऱ्या मनसैनिक जय मालोकारच्या (Jay Malokar) मृत्यूला वेगळं वळण मिळत आहे. जय मालोकारचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून, मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचं उघड झालं आहे.
Sep 18, 2024, 05:40 PM IST
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते झी 24 तासच्या बाप्पाची आरती
Zee 24 Hour Bappa Aarti by Union Minister Piyush Goyal
Sep 15, 2024, 10:35 AM ISTदेशमुखांचा महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न, अमोल मिटकरींचा आशिष देशमुखांवर आरोप
Amol Mitkari accuses Ashish Deshmukh , say's he is trying to create problems in the grand alliance
Sep 13, 2024, 07:25 PM ISTपुढच्या वर्षी अजितदादा मुख्यमंत्री म्हणून पूजा करतील, अमोल मिटकरी यांचं विधान
Ajit Pawar will worship as Chief Minister next year says Amol Mitkari
Sep 7, 2024, 06:40 PM ISTमहायुतीत पुन्हा शाब्दिक वादाला सुरुवात, अमोल मिटकरींचा नितेश राणेंवर हल्लाबोल
Verbal debate starts again in Mahayutti, Amol Mitkari attacks Nitesh Rane
Sep 5, 2024, 08:15 PM IST'दुर्दैवाने राष्ट्रवादी काँग्रेसशी युती', म्हणणाऱ्या गणेश हाकेंना स्वत: अजित पवारांनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाले 'जर तुम्ही असं...'
Amol Mitkari on Ganesh Hake: शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्यानंतर भाजपाच्या नेत्यांनीही अजित पवारांशी (Ajit Pawar) केलेल्या युतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. दुर्दैवाने अजित पवारांच्या गटाशी युती झालीय, असं भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके (Ganesh Hake) म्हणाले आहेत. यावर अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Aug 31, 2024, 03:33 PM IST
शिवरायांच्या डाव्या डोळ्यावर खोप का? आपटेवर गंभीर आरोप करत अमोल मिटकरींचा सवाल, म्हणाले...
Amol Mitkari Slam Jaydeep Apte: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी शिल्पकार जयदीप आपटे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
Aug 29, 2024, 12:46 PM ISTमहायुतीमध्ये वादाची ठिणगी? अमोल मिटकरींचा महायुतीला घरचा आहेर
Amol Mitkari on Chhatrapati Shivaji maharaj statue collapase Maharastra politics
Aug 27, 2024, 11:45 PM ISTमहाराष्ट्र विधानसभा : 'अमोल मिटकरी वरळीचे उमेदवार'; बॅनर्समुळे चर्चांना उधाण
NCP Ajit Pawar Calims Mumbai Worli Constituency With Amol Mitkari Banner
Aug 23, 2024, 03:50 PM IST'तुमचे स्वतंत्र कार्यक्रम...,' अजित पवारांना BJP ने काळे झेंडे दाखवल्यानंतर मिटकरी संतापले, 'फडणवीसांनी ...'
अजित पवारांच्या (Ajit Pawar) जनसन्मान यात्रेत (Jansanman Yatra) भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके (Asha Buchke) यांच्यासह कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी सुरू केली. यानंतर राष्ट्रवादी नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
Aug 18, 2024, 01:04 PM IST
मिटकरींच्या वडीलांच्या रेशन दुकानाची चौकशी कार, मनसे प्रवक्ते योगेश चिले यांची मागणी
Yogesh Chile demand to investigate the ration shop of Amol Mitkari father
Aug 7, 2024, 07:35 PM IST