amol kolhe news

प्रयोगाच्या वेळी असं काय घडलं की डॉ. अमोल कोल्हे यांनी धरले चिमुरड्याचे पाय, पाहा Video

Dr. Amol Kolhe: डॉ. अमोल कोल्हे हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. सध्या त्यांच्या एका व्हिडीओनं (Amol Kolhe Video With a Boy) चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, अमोल कोल्हे हे चक्क एका लहान मुलांच्या पाया पडताना दिसत आहेत. परंतु नक्की असं काय घडलं आणि अमोल कोल्हे चक्क त्याच्या पाया पडले? 

May 6, 2023, 07:14 PM IST

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर खासदार कोल्हे यांनी ट्विट करत साधला निशाणा

खासदार अमोल कोल्हेंना जो प्रश्न पडलाय, तो तुम्हालाही पडलाय का?

Jun 30, 2022, 04:55 PM IST

अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे साकारण्याबाबत शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया

कोल्हेंनी नथुराम गोडसे यांची भूमिका साकारल्यामुळं त्यांच्यावर राष्ट्रवादीतील काही बड्या नेत्यांनी टीका केली आहे. 

 

Jan 21, 2022, 02:20 PM IST

नथुराम गोडसे साकारल्यामुळे अमोल कोल्हे यांना जितेंद्र आव्हाड यांच्याकडून घरचा आहेर

आव्हाडांच्या भूमिकेबाबत कोणतंही वैषम्य नाही, अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया 

Jan 21, 2022, 01:07 PM IST