amla juice benefits

दररोज रात्री 10 नंतर आवळा ज्यूस पिण्याचे 7 आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल अवाक्

Amla Juice At Night Health Benefits : हिवाळ्यात बाजारात मुबलक प्रमाणात आवळा उपलब्ध होतो. आवळ्याचे सेवन त्वचेचे सौंदर्य, केसाची वाढ, अगदी अ‍ॅसिडिटीपासून अनेक आरोग्यावर प्रभावी आहे. पण तुम्हाला रात्री दररोज रात्री 10 नंतर आवळा ज्यूस पिण्याचे 7 आरोग्यदायी फायदे माहितीये का?

 

 

Dec 1, 2024, 06:38 PM IST

सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचे पाणी प्या, चेहऱ्यापासून ते केसांपर्यंत ठरेल उपयुक्त

Amla Juice Benefits News In Marathi : आवळा  हा आरोग्याचा खजिना मानला जातो. हे केवळ आरोग्यासाठीच नाही तर केस आणि त्वचेलाही अनेक फायदे देते. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते ज्यामुळे आरोग्य चांगले राहते. अशावेळी आवळा हा आहाराचा भाग कसा बनवायचा आणि त्याचा आपण इतर गोष्टींसाठी कसा करुन घेयाचे ते जाणून घ्या... 

 

Feb 7, 2024, 04:12 PM IST