amazon sale and flipkart sale

Online Shopping : 100 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतायत वस्तू; smartphones वापरकर्त्यांसाठी खास offers

Amazon-Flipkart Sale: ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या सेलमध्ये तुम्ही अनेक वस्तू खरेदी करू शकता. अनेक गोष्टी 100 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतात. या गोष्टी स्मार्टफोन वापरकर्त्यासाठी उपयोगी आहेत. फ्लिपकार्ट सेल हा 30 सप्टेंबर रोजी संपणार आहे.

Sep 29, 2022, 04:43 PM IST