alphabet ink

Google Layoffs 2023 : गुगलचा तब्बल 12 हजार कर्मचाऱ्यांना नारळ; सुंदर पिचाई यांनी पत्रातून व्यक्त केल्या भावना

Google Employee Layoff 2023 : गुगल या दिग्गज टेक कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात नोकर कपातीची तयारी सुरू करण्यात आली आहे. Alphabet Inc च्या 12 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकले जाणार असल्याची माहिती आता पुढे आली आहे.

 

 

Jan 20, 2023, 07:04 PM IST