बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या 'पुष्पा 2' ला उत्तर भारतातून बाहेरचा रस्ता? नेमकं काय कारण?
ब्लॉकबस्टर चित्रपट 'पूष्पा 2' हा उत्तर भारतातील सिनेमागृहातून बाहेर काढण्यात आला. यशाच्या या चर्चांमध्येच नुकतंच या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक सुकुमार आणि पीवीआर आयनॉक्स यांच्यात वाद झाल्याचं समोर आलं. या वादामुळेच थिएटर चेनने 'पुष्पा 2' चित्रपटाला उत्तर भारतातून बाहेर काढून टाकण्याचा टोकाचा निर्णय घेतला.
Dec 21, 2024, 02:20 PM IST'पुष्पा' च्या गाण्यावर रील बनवलं अन् चमकलं नशिब; मिळाला अल्लू अर्जुनचा चित्रपट
'पुष्पा 2' मध्ये ज्या अभिनेत्रीनं हमीदच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली त्या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का? या अभिनेत्रीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं. चित्रपटात हमीदच्या गर्लफ्रेंडची भूमिका आंचल मुंजालनं साकारली होती. कोण आहे ही आंचल मुंजाल जाणून घेऊया...
Dec 14, 2024, 08:12 PM ISTचाहत्यांची उत्सुकता संपली, अल्लू अर्जुनचा 'Pushpa 2' या तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Pushpa 2 : दक्षिणेचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यानंतर पुष्पा-2 कधी प्रदर्शित होणार याची चाहत्यांना उत्सुकता होती. आता चाहत्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. अभिनेता अल्लु अर्जूनने प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.
Sep 11, 2023, 07:31 PM IST