allu arjun film pushpa 2

अल्लू अर्जुनवरचं संकट संपता संपेना; 'त्या' महिलेच्या मुलगा Brain Dead, हैदराबाद पोलिसांची काय असणार पुढची कारवाई?

Pushpa 2 Stampede Case:  अल्लु अर्जुनचा पुष्पा 2 सिनेमा एकीकडे भरघोस कमाई करत आहे तर दुसरीकडे सिनेमाला गालबोट लागणाऱ्या घटना एकापाठोपाठ घडत आहे. 8 वर्षांच्या तेजचा जीव धोक्यात आहे. 

Dec 18, 2024, 10:24 AM IST

अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात, 'या' राज्यात बंदीची धमकी, नेमकं कारण काय?

अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित 'पुष्पा 2' चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. अशातच आता चित्रपटाबाबत गदारोळ सुरु झालाय. चित्रपटावर या राज्यात बंदी घालण्याची मागणी होत आहे. 

Nov 22, 2024, 12:46 PM IST