akshaya tritiya 2023 date

Akshaya Tritiya 2023: लक्ष्मीचा वास होवो, संकटांचा नाश होवो..., अक्षय्य तृतीयेच्या शुभ दिनी पाठवा Messages, Quotes, Images

Happy Akshaya Tritiya 2023 : आज हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला विशेष महत्त्व असते. हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी नवीन काम सुरु करणे किंवा संपत्ती खरेदी करणे शूभ मानले जाते. या दिवशी सोने-चांदी, वाहन, घर, गुंतवणूक इत्यादी गोष्टी अत्यंत शुभ आणि लाभदायक मानल्या जातात. आज शुभ वेळ सकाळी 7.49 ते दुपारी 12.20 दरम्यान असणार आहे. आजच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. जर तुम्हाला आजचा दिवस खास करायचा असेल तर तुमच्यासाठी मराठमोळे मेसेजे तुमच्यासाठी खास आम्ही घेऊन आलो आहोत... 

Apr 22, 2023, 08:57 AM IST

Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला राशीनुसार खरेदी करा 'या' गोष्टी! लक्ष्मीची राहिल सदैव कृपा

Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला हा अतिशय शुभ दिवस मानला जातो. यादिवशी सोने, घर आणि गाडी खरेदीसाठी अतिशय शुभ मानला जातो. 

Apr 21, 2023, 03:39 PM IST

Akshaya Tritiya Upay : धनसंपत्तीसाठी अक्षय्य तृतीयेला 6 शुभ संयोगात करा 'हे' काम!

Akshaya Tritiya Upay : अक्षय्य तृतीया हा सण 22 एप्रिलला शनिवारी येत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार अक्षय्य तृतीयेला 6 शुभ योग तयार होत आहेत. अक्षय्य तृतीयेचा दिवस देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी समर्पित आहे. या दिवशी शुभ मुहूर्तावर केलेल्या कार्यामुळे लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.

Apr 21, 2023, 03:03 PM IST

Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेलाच का खरेदी केलं जातं सोनं? जाणून घ्या सोनं खरेदीचा मुहूर्त आणि ऑफर

Akshaya Tritiya 2023 Gold : अक्षय्य तृतीयेला शनिवारी 22 एप्रिल 2023 ला साजरी करण्यात येणार आहे. साडेतीन मुहूर्ता पैकी अशा शुभ मुहूर्तावर सोने खरेदीला (akshaya tritiya 2023 gold) विशेष महत्त्व आहे. पण तुम्हाला माहिती आहे का अक्षय्य तृतीयेलाच खरेदी केलं जातं सोनं? जाणून घ्या सोनं खरेदीचा शुभ मुहूर्त...

 

Apr 21, 2023, 10:21 AM IST

Akshaya Tritiya 2023 : आज अक्षय्य तृतीया! जाणून घ्या योग्य तिथी, शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Akshaya Tritiya 2023 : आजची अक्षय्य तृतीया खूप खास आहे. जवळपास 500 वर्षांनी पंचग्रह योग जुळून आला आहे. मेष राशीत चतुर्ग्रही महासंयोग, वृषभ राशीत उच्च चंद्र आणि कुंभ राशीत शनि असल्यामुळे ते अत्यंत शुभ योग तयार होणार आहे. अशी ही अक्षय्य तृतीया कधी आहे. शुभ मुहूर्त, महत्त्व, पूजा आणि योग्य तिथी जाणून घ्या. 

Apr 21, 2023, 07:17 AM IST

Todays Panchang : जाणून घ्या आजचे शुभ-अशुभ योग; अभिजीत मुहूर्त, शुक्रवारचं पंचांग

Todays Panchang :  आज 21 एप्रिल 2023 शुक्रवार आहे. वैदिक पंचांगानुसार आज प्रतिपदा तिथी आहे. बाजूला शुक्ला आणि योग प्रीती असतील. चला मग जाणून घ्या शुक्रवारचे शुभ मुहूर्त आणि राहुकाल 

 

Apr 21, 2023, 06:34 AM IST

Todays Panchang : आज सूर्यग्रहण, अमावस्या आणि शनि जयंती! जाणून घ्या आजचं पंचांगानुसार मुहूर्त आणि राहुकाल

Todays Panchang :  सूर्यग्रहण, वैशाख अमावस्या आणि शनि जयंती...तर चंद्र आज मेष राशीत प्रवेश करणार आहे. चला मग जाणून घ्या गुरुवाचे शुभ मुहूर्त आणि राहुकाल 

Apr 20, 2023, 06:07 AM IST

Todays Panchang : मीन राशीत चंद्राचं गोचर! जाणून घ्या पंचांगानुसार मुहूर्त-नक्षत्र, आजचा राहुकाल

Todays Panchang :   आज वैशाख कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी रात्री 11.23 पर्यंत असेल मग अमावस्या तिथी लागणार आहे. आज पंचक काळ संपतोय. तर चंद्र (Chandra Gochar) मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. जाणून घेऊया बुधवारी (Wednesday upay) बनवलेला शुभ मुहूर्त आणि योग किती काळ असणार आहे ते...

Apr 19, 2023, 06:49 AM IST

Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला 'या' रंगाची गाडी तुमच्यासाठी ठरेल लकी

Akshaya Tritiya 2023 Car Bike Shopping : अक्षय्य तृतीयाचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. हा दिवस सोने खरेदीसाठी शुभ मानला जातो. साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे.  सोने खरेदीसोबत अनेक जण घर आणि गाडी खरेदी करतात. मग जर तुम्ही गाडी खरेदीचा विचार करत असाल तर कोणत्या रंगाची कार तुमच्यासाठी लकी ठरणार आहे ते जाणून घ्या.

Apr 17, 2023, 03:09 PM IST

Akshaya Tritiya 2023 Date : अक्षय्य तृतीया कधी आहे? जाणून घ्या योग्य तिथी, शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Akshaya Tritiya 2023 Date : सोने खरेदीपासून घर आणि गाडीखरेदीचा विचार करत आहात, तर शुभ मुहूर्त अक्षय्य तृतीया हा दिवस सगळ्यात चांगला दिवस. चला जाणून घेऊयात प्रत्येक कामासाठी शुभ असणारी अक्ष्य तृतीया (Akshaya Tritiya 2023) कधी आहे. शुभ मुहूर्त, महत्त्व, पूजा आणि योग्य तिथी...

 

Apr 14, 2023, 08:45 AM IST

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेच्या आधी आवर्जुन करा 'ही' कामे, मिळेल आर्थिक लाभ!

Akshaya Tritiya 2023 Date : अक्षय्य तृतीया हा सण दरवर्षी वैशाख शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो. यंदा 22 एप्रिल 2023 रोजी अक्षय्य तृतीया साजरी होणार आहे. गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश यासह संपूर्ण उत्तर भारतात हा सण साजरा केला जातो.

Apr 13, 2023, 05:13 PM IST

Akshaya Tritiya 2023: वैवाहिक सुख पाहिजे की पैसा? अक्षय्य तृतीयाला करा 'हे' उपाय!

Akshaya Tritiya 2023 Date: यंदाच्या वर्षी, अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2023) शनिवार म्हणजेच 22 एप्रिल 2023 पासून सुरू होत आहे. त्यामुळे अक्षय तृतीयाला खालील उपाय (Akshaya Tritiya Upay) करणं गरजेचं आहे.

Apr 10, 2023, 07:32 PM IST