akshay kumar heroine

'चित्रपटाच्या बदल्यात ठेवण्यात आली अशी अट' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

 बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री कास्टिंग काऊच्या बळी ठरल्या आहेत. हे इंडस्ट्रीचं काळं सत्य आहे. याच प्रकरणात आता अजून एका अभिनेत्रीने याबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे.

Nov 7, 2023, 06:07 PM IST