akshara singh acid attack

बिग बॉसमधील अभिनेत्रीवर एक्स बॉयफ्रेंडकडून अ‍ॅसिड हल्ल्याचा प्रयत्न

 बिग बॉसच्या ओटीटीची एक्स स्पर्धक आणि भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंगने बिग बॉसच्या घरात असेपर्यंत तिच्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडली नाही.

Sep 12, 2021, 02:45 PM IST