akal takht

माजी मुख्यमंत्र्यांना शौचालय साफ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासण्याचा आदेश; काय आहे नेमकं प्रकरण?

Sukhbir Badal Guilty: सुखबीर बादल यांच्याबाबत सोमवारी अकाल तख्त येथे पाच सिंग साहिबांची बैठक झाली. अकाल तख्तचे जथेदार ज्ञानी रघुबीर सिंग यांनी सुखबीर यांचा पक्ष शिरोमणी अकाली दलाच्या कार्यकारिणीला सुखबीर बादल यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर तीन दिवसांत अकाल तख्तला अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.

 

Dec 2, 2024, 08:59 PM IST