Maharashtra Politics : दारुच्या दुकानाचा वाद पेटला! अजित पवारांच्या आरोपांवर शिंदे गटाच्या मंत्र्याचा जबरदस्त पलटवार
मंत्रीपद मिळाल्यावर दारूची दुकानं उघडली आणि गिऱ्हाईकांचे लक्ष जावे म्हणूनन या दारुच्या दुकानांसमोर स्पीडब्रेकर लावल्याचा आरोप अजित पवारांनी (Ajit Pawar) केला. अजित पवारांकडेच दारुचे कारखाने आहेत असा पलटवार संदीपान भूमरेंनी(Sandipan Bhumare) केला.
Feb 11, 2023, 06:46 PM IST25 हजार कोटींचा आरोप खोटा, कारखान्यांबाबत चुकीची माहिती - अजित पवार
Ajit Pawar On 25,000 Crore Corruption Allegations : भ्रष्टाचाराबाबत झाल्याचा आरोपाबाबत भाष्य करताना साखर कारखान्यांबाबतही खोटी माहिती दिली गेली आहे, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे.
Oct 22, 2021, 01:52 PM IST