aishwarya rai on abhishek bachchan

ऐश्वर्याने वाढदिवसादिवशी अभिषेक बच्चनवर केला प्रेमाचा वर्षाव

आज अभिषेक बच्चनच त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. अशा परिस्थितीत अभिनेता आपल्या कुटुंबासोबत खास दिवस साजरा करत आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या बऱ्याच दिवसांपासून लाइमलाइटपासून दूर आहेत. मात्र सकाळपासून त्याच्या वाढदिवसाला ऐश्वर्याने का विश केलं नाही याबाबत चर्चा सुरु होत्या.

Feb 5, 2024, 06:55 PM IST

ऐश्वर्या रायचं अभिषेकवर धक्कादायक वक्तव्य म्हणाली, 'माझं त्याच्यावर कधीच...'

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे आजच्या बॉलीवूडमधील सर्वात प्रेमळ जोडप्यांपैकी एक आहेत. या दोघांना इंडस्ट्रीचं पॉवर कपल असंही म्हणतात. मात्र ऐश्वर्याच्या एका वक्तव्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे

Feb 14, 2023, 02:11 PM IST