aishwarya rai bachchan 0

ऐश्वर्या राय-बच्चन झाली नाराज, काय बरे कारण?

  दुबईत एका कार्यक्रमासाठी गेलेल्या ऐश्वर्या राय बच्चनभोवती चाहत्यांचा भलामोठा गराडा पडला. मात्र या गर्दीत बच्चन बहू अन्कंफर्टेबल दिसली. काय होतं यामागचं कारण पाहूया.

Jan 16, 2018, 10:45 PM IST

सलमानच्या आई-वडिलांसोबत पाहिला ऐश्वर्याने सिनेमा

काही दिवसांपूर्वीच सलमान खानचे पिता सलीम खान यांनी ऐश्वर्या राय-बच्चनचं भरपूर कौतूक केलं होतं. शुक्रवारी हाऊसफूल ३ सिनेमा रिलीज झाला. त्यामुळे सेलिब्रिटींसाठी स्पेशल शो ठेवण्यात आला होता. यासाठी अनेक कलाकारांनी हजेरी लावली. सलमान खानचे वडील सलीम खान आणि आई हेलन देखील यासाठी पोहोचले होते.

Jun 4, 2016, 09:48 PM IST

ऐश्वर्या राय-बच्चनने सलमानचं केलं समर्थन?

रियो ऑलंपिकमध्ये गुडविल अँबेसडर सलमान खानला बनवण्यात आल्यानंतर अनेकांनी यावर विरोध दर्शवला तर काहींनी टीका केली. पण यातच ऐश्वर्या राय बच्चनने सलमानचं समर्थन केलं आहे. नाव न घेता ऐश्वर्याने म्हटलं की, 'देशासाठी चांगलं काम करणाऱ्या लोकांना ओळख मिळाली पाहिजे.'

Apr 26, 2016, 05:33 PM IST

ऐश्वर्या राय-बच्चन 'बादशाहो'मध्ये महाराणीच्या भूमिकेत

अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन लग्नानंतर 'जज्बा' हा सिनेमा केला होता. त्यानंतर आता ती नव्या भूमिकेत दिसणार आहे. 'बादशाहो'मध्ये ती महाराणीच्या भूमिकेत दिसेल.

Apr 14, 2016, 08:17 PM IST

चक्क सलमान आणि ऐश्वर्या एकमेकांना भेटलेत!

अभिनेता समलाना खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन यांच्यातील मैत्री संपल्यानंतर दोघेही एकमेकांना भेटण्याचे टाळतात. मात्र, त्याचा असं झालं की, दोघे एकमेकांना भेटण्याचा प्रसंग आला.

Dec 24, 2015, 07:37 PM IST

ऐश्वर्या रायच्या 'जज्बा'चा फर्स्ट लूक

अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर राहिलेली अभिनेत्री ऐश्वर्या राय - बच्चन पुनरागमनासाठी सज्ज झालेय. तिच्या आगामी 'जज्बा' या सिनेमाचा फर्स्ट लूक जारी करण्यात आला आहे.

May 19, 2015, 05:39 PM IST

मातृत्वानंतर ऐश्वर्याचं `बॉलिवूड ड्रीम`, होणार पुन्हा `स्लीम-ट्रीम`

ऐश्वर्या राय बच्चनला मुलगी झाल्यापासून ती सिनेमात दिसलीच नव्हती. वेगवेगळ्या ठिकाणी तिचं जे दर्शन घडलं, त्यात ती चांगलीच जाडजूड दिसत होती. मात्र, आता पुन्हा ऐश्वर्या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येत आहे. यासाठी तिने आपल्या फिगरवर काम करण्यास सुरूवात केली आहे.

Sep 29, 2013, 05:37 PM IST