Airtel चा सर्वात स्वस्त प्लान, एकदा रिचार्ज करा आणि वर्षभर...
एअरटेलने यावर्षी जुलैमध्ये रिचार्ज प्लानच्या किंमची वाढवल्या. ज्यानंतर युजर्सच्या खिशाला चाप बसला. तुम्ही एअरटेल युजर्स आहात आणि कमी खर्चात सिम अॅक्टीव्ह ठेवू इच्छित असाल तर एक खास प्लान आहे. कंपनी काही असे प्लान ऑफर करते, ज्यामुळे कमी किंमतीत जास्त वॅलिडीटी मिळते. असाच एक प्लान जाणून घेऊया.
Dec 13, 2024, 02:20 PM ISTAirtel चा स्वस्त प्लॅन, एकदा रिजार्च करा आणि वर्षभर कॉलिंग करीच राहा
Airtel Recharge Plan : देशात टेलिकॉम कंपन्या ग्राहकांसाठी नवीन रिचार्ज प्लॅन घेऊन येतात. तुम्ही जर एअरटेलचे यूजर्स असाल तर तुमच्यासाठी कंपनीने वर्षभराचा रिचार्ज प्लान उपलब्ध करून दिला आहे.
May 12, 2023, 04:53 PM IST
Jio Offer New Year 2023 : जिओचा भन्नाट प्लॅन, रोज मिळेल 2GB data, किंमत पाहून खुश व्हाल
Jio ने नवीन वर्षात ग्राहकांसाठी आणखी एक नवीन रिचार्ज प्लॅन आणला आहे. ज्याची वैधता तीन महिन्यांची आहे. या प्लॅनमध्ये कंपनी दररोज 2 GB हायस्पीड इंटरनेट डेटा आणि सर्व नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग सुविधा देत आहे.
Dec 27, 2022, 02:45 PM ISTकेवळ 19 रुपयात रिचार्ज कूपनमध्ये बरेच काही? फायदे पाहून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल!
जर आपल्याला आपला मोबाइल अगदी कमी किंमतीत रिचार्ज (Mobile Recharge) करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.
Feb 22, 2021, 07:10 PM IST