विमान कंपन्यांना तिकिट कॅन्सलेशनचे चार्ज कमी करण्याचा सल्ला
तुम्ही कामानिमित्तानं किंवा फिरायला जाताना विमान कंपन्यांचं तिकीट बूक केलं असेल... पण, ऐनवेळी काही महत्त्वाच्या कारणास्तव तुम्हाला ते तिकीट रद्द करावं लागलं असेल तर ३००० रुपयांचा भूर्दंडही तुम्हाला भरावा लागला असेल... परंतु, लवकरच हा भूर्दंडापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Nov 28, 2017, 01:13 PM ISTमुंबई | दोन दिवसांत विमानांची १८० उड्डाणे रद्द
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2017, 01:20 PM ISTरत्नागिरीकरांसाठी आनंदाची बातमी, लवकरच विमानसेवा
येथील विमानतळावरून लवकरच विमानसेवा सुरु होणार आहे. रत्नागिरी विमानतळाचं काम सध्या प्रगतीपथावर असून 2018 मध्ये या विमानतळाची सेवा सुरू होईल, अशी माहिती तटरक्षक दलाच्या अधिका-यांनी दिलीय.
Jul 13, 2017, 08:14 AM ISTशिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांना दणका, विमान प्रवासावर बंदी
शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर सगळ्या एअरलाईन्स कंपन्यांनी बंदी घातली आहे.
Mar 24, 2017, 11:06 AM IST'किंगफिशर'ला कर्ज देणारे कायद्याच्या कचाट्यात
किंगफिशर एअरलाईन्सला दिलेल्या 900 कोटींच्या कर्जाप्रकरणी आयडीबीआय बँकेच्या माजी चेअरमनसह नऊ जणांना अटक करण्यात आलीय.
Jan 24, 2017, 08:25 AM ISTपाकिस्तान एअरलाईन्सचं विमान कोसळलं
या विमानात 40 प्रवासी होते, पीके 661 हे एबटाबादजवळ अपघातग्रस्त झालं, एबटाबादजवळ विमान पोहोचलं पण त्याचा रडारशी संपर्क तुटला.
Dec 7, 2016, 07:07 PM ISTअवयव प्रत्यारोपणासाठी राज्य सरकार विमान कंपन्यांशी करार करण्याच्या विचारात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 28, 2016, 12:14 PM ISTअवघ्या ९०८ रुपयांमध्ये जेट एअरवेजनं करा विमान प्रवास!
आता अवघ्या ९०८ रुपयांमध्ये जेट एअरवेजनं विमान प्रवास करू शकता. विमान सेवा देणाऱ्या कंपनीनं नुकतीच ही घोषणा केलीय. मार्केटमध्ये वाढलेली स्पर्धा आणि एअर एशियाचं बजेट विमान भाडं याचा मुकाबला करण्यासाठी जेट एअरवेजनं सर्व मार्गांवर आपल्या तिकीटांच्या किमती कमी केल्या आहेत.
Sep 24, 2014, 12:08 PM ISTआता इंडिगो देतेय ९९९ रुपयात तिकीट
स्पाइसजेटनंतर आता इंडिगोनं सुद्धा स्वस्तात विमान तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी नवी स्कीम लॉन्च केलीय. मंगळवारी प्रवास करत असलेल्या प्रवाशांना तिकीटावर सूट देत ही योजना सुरू झाली.
Sep 2, 2014, 10:26 PM IST