मुख्यमंत्री शिंदे ॲक्शन मोडवर! राज्यातील प्रदुषण नियंत्रणासाठी उचलली कठोर पावलं
मुंबई शहरासह उपनगरातील काही भागांमध्येही सध्या हवेची गुणवत्ता पातळी मोठ्या प्रमाणात खालावताना दिसत आहे. ज्यामुळं नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. वायू प्रदुषणावर नियंत्रण आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर पावलं उचलली आहेत.
Nov 9, 2023, 04:53 PM ISTदिल्लीनंतर नोएडातही लॉकडाऊन स्थिती; शाळा, कॉलेज बंद, कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश
दिल्लीतल्या प्रदूषणाने अत्यंत घातक स्तर ओलांडलाय. दिल्लीसह नोएडा, गुरुग्राममध्येही प्रदूषणात वाढ झालीय. यामुळे सरकारने कठोर नियम लागू केले आहेत.
Nov 7, 2023, 04:42 PM ISTगुदमरणारा श्वास अडचणी वाढवतोय; Air Pollution मुळं तीन जिल्ह्यांमध्ये शाळा बंद
Air Pollution : शासनाचा मोठा आणि तितकाच महत्त्वपूर्ण आदेश; पालन केलं जाणं अपेक्षितच... तुमच्या हितासाठी घेण्यात आलाय एक मोठा निर्णय.
Nov 7, 2023, 07:37 AM IST
बापरे! वाढत्या प्रदूषणाचा आरोग्यावर वाईट परिणाम; पाहून म्हणाल ही काय वेळ आली...
Latest Update : सध्या फक्त हवमानातच बदल होत नसून, या बदलांचे तुमच्याआमच्या जीवनावरही थेट परिणाम होताना दिसत आहेत. त्यातच प्रदूषणाची भर पडत असल्यामुळं आरोग्याला धोका उदभवत आहे.
Nov 6, 2023, 08:14 AM IST
SL vs BAN, World Cup 2023: दिल्लीत नेमकं चाललंय काय? बांगलादेशनंतर श्रीलंका संघाने घेतला धक्कादायक निर्णय!
Air pollution in delhi : दिल्लीच्या विषारी धुक्यामुळे बांगलादेशने (SL vs BAN) शुक्रवारी आपलं प्रॅक्टिस सेशल रद्द केलं होतं. त्यानंतर आता श्रीलंकेने देखील प्रॅक्टिस सेशल रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
Nov 4, 2023, 07:28 PM IST