air india building address

तब्बल 1600 कोटींना एअर इंडिया इमारत विकली, पाहा कोणी केली खरेदी?

Air India Building Sold: मुंबईतील नरिमन पॉइंट येथील एअर इंडियाच्या इमारतीची राज्य सरकारकडून खरेदी करण्यात आली आहे.  सरकारकडून यासाठी 1600 कोटींची बोली लावण्यात आली होती.

Nov 8, 2023, 07:57 AM IST