ahmednagar

Maharastra Rain : शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं! पुण्यासह 'या' आठ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता

Unseasonal rain in Maharastra : येत्या 3 दिवसांत राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि मेघगर्जनेसह तुरळक पाऊस (Maharastra Rain) पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागानं (IMD) वर्तवला आहे.

Jan 7, 2024, 10:56 PM IST

हरिश्चंद्रगड पर्यटक, ट्रेकर्ससाठी बंद; ग्रामस्थांनी घेतला मोठा निर्णय

Harishchandragad : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी हरिश्चंद्रगडावर जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.31 डिसेंबर रोजी हरिश्चंद्रगडाबाबत तिथल्या स्थानिक ग्रामस्थांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Dec 29, 2023, 10:47 AM IST

दरी पाहायला गेली अन् एक चूक जीवावर बेतली; मुंबईतल्या तरुणीचा सांधण व्हॅलीत दुर्दैवी मृत्यू

Sandhan Valley : अहमदनगरच्या सांधण व्हॅलीत कोसळून मुंबईच्या एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मैत्रिणींसह सांधण दरीत आनंद लुटण्यासाठी गेलेल्या तरुणीला मृत्यूनं गाठलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत तरुणीचा मृतदेह बाहेर काढला आहे.

Dec 24, 2023, 05:23 PM IST
Ahmednagar Vishwas Nangare Patil On MIDC Two Officer Arrested For Taking Bribe PT1M29S

Nashik | एमआयडीच्या 2 अधिकाऱ्यांना 1 कोटींची लाच घेताना अटक

Ahmednagar Vishwas Nangare Patil On MIDC Two Officer Arrested For Taking Bribe

Nov 4, 2023, 01:30 PM IST

बीडमध्ये रुग्णाला घेऊन जाणाऱ्या अ‍ॅम्ब्युलन्सची ट्रकला धडक; डॉक्टरसह 10 जणांचा मृत्यू

Beed Accident : बीडमध्ये दोन भीषण अपघातांमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे. बीड अहमदनगर मार्गावर अॅम्ब्युलन्सने ट्रकला धडक दिल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या एका अपघातात सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Oct 26, 2023, 09:07 AM IST

'डेडलाईन संपायला उरले काही तास, उद्यापासून सरकारला जेरीस आणायचं' मनोज जरांगेंचा इशारा

Reservation : धनगरांच्या एसटी आरक्षणाच्या मागणीला मनोज जरांगे पाटील यांनी पाठिंबा दिला आहे. आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला सोडू नका अस आवाहन जरांगे यांनी धनगर समाजाला केलंआहे. तसंच उद्यापासून सरकारला जेरीस आणायचं असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे. 

Oct 24, 2023, 05:00 PM IST

...म्हणून मागील 18 वर्षांपासून श्रीरामपूरमधील मुस्लीम दांपत्य करतं दुर्गा मातेची आराधना

Navratri Utsav 2023 : अहमदनगरमध्ये एका मुस्लिम कुटुंबाकडून गेल्या 18 वर्षांपासून देवीची आराधना केली जात आहे. विरोधानंतरही मोठ्या भक्तीभावाने हे कुटुंब नवरात्रोत्सवात देवीची स्थापना करत आहे.

Oct 21, 2023, 11:50 AM IST

'पत्रकारांना चहा प्यायला न्यायला पहिजे म्हणजे...'; त्या' वादग्रस्त विधानावर बावनकुळेंचं स्पष्टीकरण!

Chandrashekhar Bawankule : भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. मात्र अशातच अहमदनगरमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी केलेल्या एका विधानाने राजकारण तापलं आहे. पत्रकारांना चहा प्यायला घेऊन जा असा सल्ला बावनकुळेंनी दिलाय.

Sep 25, 2023, 12:28 PM IST