ahmednagar news today

तरुण शेतकऱ्याचे अपहरण केले, नंतर शेतातच आढळला मृतदेह; अहमदनगरमध्ये खळबळ

Ahmednagar Crime News: अहमदनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात तरुणाचे अपहरण करत त्याची हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

 

Dec 16, 2023, 12:06 PM IST

रक्षकच झाला भक्षक! राहुरीत पोलीसानेच केला महिलेवर बलात्कार, तपासाच्या बहाण्याने रुमवर नेले अन्...

Police Raped On Women: रक्षकच जेव्हा भक्षक होतात तेव्हा नागरिकांनी करायचं काय? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. राहुरी तालुक्यात एक भयंकर प्रकार समोर आला आहे.

Jul 19, 2023, 02:38 PM IST

मी देवऋषी आहे... भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार, तिच्याच कुटुंबीयांना होम- हवन करण्यास सांगितले

Bhondu Baba Raped On Women: भोंदू बाबाने महिलेच्या परिवाराची पाच लाखांची फसवणूक करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Jun 23, 2023, 07:10 PM IST