World Cup Final: टॉस जिंकल्यावर बॅटिंग करणार की बॉलिंग? रोहित स्पष्टच म्हणाला, 'मला वाटतं की टॉस..'
Toss India vs Australia 2023 World Cup Final: भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सामना होणार आहे. या मैदानामध्ये 4 सामने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये खेळवण्यात आलेत.
Nov 19, 2023, 08:31 AM ISTIND vs AUS: वर्ल्ड कप फायनलवर पावसाचं सावट? अहमदाबादचं हवामान कसं असेल? जाणून घ्या
Ind Vs Aus Ahmedabad Weather Report: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यादरम्यान हवामान कसे असेल? याची चिंता क्रिकेट चाहत्यांना लागली आहे.
Nov 19, 2023, 08:06 AM ISTएका दिवसात अहमदाबाद फिरायचंय? 'या' 9 ठिकाणांना नक्की भेट द्या!
Best places to explore in Ahmedabad : अहमदाबाद शहर म्हणजे संस्कृती, परंपरा, पर्यटकांचे आकर्षण आणि रमणीय गुजराती पाककृती यांचा सुंदर मिलाफ आहे.
Nov 18, 2023, 10:43 PM ISTनाव सोडा, चवही तशीच! अहमदाबादमधील हे प्रसिद्ध खाद्यपदार्थ खाल्लेत का?
Famous Foods to Eat in Ahmedabad : संस्कृती, परंपरा आणि आधुनिक अपील यांचे एक मनोरंजक मिश्रण असलेले, अहमदाबाद हे भारतातील सर्वात आश्चर्यकारक ठिकाणांपैकी एक आहे. गुजराती लोक गोड आणि चवदार पदार्थांच्या आवडीसाठी ओळखले जातात.
Nov 18, 2023, 10:13 PM ISTपीएम मोदी, ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान, अंबानी आणि 'हे' स्टार्स, पाहा वर्ल्ड कप फायनलची गेस्ट लिस्ट
IND vs AUS World Cup 2023 Final: भारत आणि ऑस्ट्रेलिया विश्वचषक अंतिम सामन्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचलीय. अंतिम सामना पाहण्यासाठी मोदी स्टेडिअमची तिकिटं विकली गेलीत. या सामन्यासाठी विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजही उपस्थित राहाणार आहेत.
Nov 17, 2023, 08:37 PM ISTमालामाल! भारताने वर्ल्ड कप जिंकल्यास BCCI करणार तब्बल इतक्या कोटींची कमाई
ICC World Cup 2023 : न्यूझीलंडचा धुव्वा उडवत टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. आता अंतिम सामन्यात टीम इंडियाचा मुकाबला पाचवेळा वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. टीम इंडिया 2003 वर्ल्ड कप पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
Nov 17, 2023, 06:26 PM ISTVIDEO: मदत करावी तर अशी! दिवाळीसाठी फुटपाथवर झोपलेल्यांना अफगाणिस्तानच्या खेळाडूनं गुपचूप वाटले पैसे
Viral Video : वर्ल्डकप 2023 मध्ये आपल्या फलंदाजीने प्रभावित करणारा अफगाणिस्तानचा सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज मैदानाबाहेरही चर्चेत आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Nov 12, 2023, 12:53 PM IST'माझ्या डोळ्यात एक खिळा...' इरफान पठाणचा PAK विरोधात खळबळजनक खुलासा, प्रसंग ऐकून तुमचंही रक्त उसळेल
IND vs PAK : तेव्हा माझा डोळा फुटला असता, पण आम्ही रडीचा डाव केला नाही, असं धक्कादायक खुलासा टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने केला आहे.
Oct 19, 2023, 10:52 PM ISTWorld Cup 2023 | भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेटचं महायुद्ध; पाकचे 3 खेळाडू बाद
World Cup 2023 in India Pakistan 3 Pakistani players out
Oct 14, 2023, 04:40 PM ISTWorld Cup 2023 | भारत-पाकिस्तानमध्ये रंगणार विश्वचषकातील महामुकाबला; पाहा एका क्लिकवर...
Sachin Anushka Reached Ahmadabad For IND Vs PAK Match
Oct 14, 2023, 11:00 AM ISTIND vs PAK: भारत-पाक सामन्यासाठी 6 हजार पोलीस तैनात, 'या' नऊ गोष्टींवर बंदी
ICC World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतला हायव्होल्टाज सामना शनिवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. क्रिकेट जगतातले पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान आमने सामने असणार आहेत. या सामन्याची जगभरातील क्रिकेटप्रेमींना उत्सुकता आहे. सामन्यासाठी क्रिकेटचाहत्यांबरोबर सुरक्षाव्यवस्थाही सज्ज झालीय.
Oct 13, 2023, 09:41 PM ISTIND vs PAK Ahmedabad Weather : भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचं सावट? पाहा काय सांगतो हवामान विभागाचा रिपोर्ट
IND vs PAK Weather Update : भारत आणि पाकिस्तान सामना अहमदाबादच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. त्यावेळी पावसाची काय स्थिती असेल पाहा...
Oct 13, 2023, 07:46 PM ISTIND vs PAK: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माबरोबर 'हा' खेळाडू असणार टीम इंडियाचा कॅप्टन
ICC World Cup India vs Pakistan : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत 14 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी आमने सामने येणार आहे. विश्वचषक स्पर्धेत विजयाची परंपरा कायम ठेवण्यासाठी टीम इंडिया सज्ज झालीय. तर भारताला भारतीय भूमीत हरवण्यासाठी पाकिस्तान संघाचा प्रयत्न असणार आहे.
Oct 13, 2023, 03:33 PM ISTWorld Cup 2023 | भारत-पाकिस्तान सामन्याआधी हल्ल्याची धमकी; सुरक्षा यंत्रणेत वाढ
World Cup 2023 Security Arrangemants For India Vs Pakistan Cricket Match At Ahmedabad
Oct 13, 2023, 10:55 AM ISTWC 2023 : क्रिकेट चाहत्यांची निराशा होणार, भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी आली मोठी बातमी
ODI World Cup 2023: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत करोडो क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे ते पारंपारिक प्रतिस्पर्धा भारत-पाकिस्तान सामन्याकडे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे. पण त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे.
Oct 12, 2023, 07:39 PM IST