अग्नी 1 पासून अग्नी 5 पर्यंत क्षेपणास्त्रांमध्ये कसे झाले बदल?
India Missile: अग्नी 1 ते अग्नी 5 पर्यंत क्षेपणास्त्रांबद्दल जाणून घेऊया.
Mar 11, 2024, 08:19 PM ISTअग्नी - ५ क्षेपणास्त्र : भारताच्या टप्प्यात आता 'चीन'
भारतीय लष्कराची ताकद अग्नी-५ मुळे वाढणार आहे. या नवा क्षेपणास्त्रामुळे भारत अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि उत्तर कोरियाच्या पंक्तीत.
Jul 1, 2018, 05:42 PM IST'अग्नी ५'ची यशस्वी चाचणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 26, 2016, 02:37 PM IST'अग्नी -5' क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
'अग्नी -5' या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चौथी आणि अंतिम चाचणी DRDO यशस्वी झाली. 'अग्नी 5' या क्षेपणास्त्राचं वजन 50 टन असून 5000 किलोमीटर पर्यंत मारा करण्याची मारक क्षमता क्षेपणास्त्रात आहे. ओडिशाच्या व्हीलर बेटांवरून 'अग्नी 5' ची चाचणी पूर्ण क्षमतेने घेण्यात आली.
Dec 26, 2016, 12:58 PM ISTआण्विक शस्त्रांस्त्रांमध्ये पाक भारतापेक्षा बलवत्तर
भारताच्या तुलनेत पाकिस्तानाकडे अणुबॉम्बचा साठा जास्त असल्याचं सांगितलं जातंय. एका इंग्रजी वर्तमानपत्रानं दिलेल्या बातमीनुसार, पाकिस्तानकडे आण्विक शस्त्रांचाही साठा जास्त असल्याचं स्टॉकहोम स्थित `इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिटयूट`च्या एका अहवालात म्हटलं गेलंय.
Jun 18, 2014, 02:01 PM IST