afghanistan vs sri lanka

AFG vs SL: आशा आहे की...; अफगाणिस्तानविरूद्धच्या पराभवामुळे संतापला श्रीलंकेचा कर्णधार

AFG vs SL:  सोमवारी पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर अफगाणिस्तान विरूद्ध श्रीलंका ( Afghanistan vs Sri Lanka ) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात पुन्हा एकदा मोठा उलटफेर पहायला मिळाला. 

Oct 31, 2023, 07:08 AM IST

AFG vs SL: अफगाणिस्तानने एशिया कपचा वचपा काढलाच; श्रीलंकेला 6 विकेट्सने लोळवलं

AFG vs SL: मंगळवारी श्रीलंका विरूद्ध अफगाणिस्तान यांच्यात वॉर्म अप मॅच खेळवली गेली. दरम्यान या सामन्यामध्ये अफगाणिस्तानने श्रीलंकेचा पराभव केला आहे. डकवर्थ लुईसच्या नियमानुसार, अफगाणिस्तानचा विजय झाला आहे.

Oct 4, 2023, 07:20 AM IST

AFG vs SL : वर्ल्ड कपआधी Rashid Khan ची मॅजिकल सुरुवात, बॉल इतका आत वळला की... बॅटरही झाला शॉक; पाहा Video

Rashid Khan magical Delivery : वर्ल्ड कपच्या तोंडावर खेळवल्या जात असलेल्या वॉर्मअप सामन्यात राशिद खान याने जादुई गोलंदाजी केली. 

 

Oct 3, 2023, 07:37 PM IST

अफगाणिस्तानला रडीचा डाव खेळून Asia Cup मधून बाहेर काढलं? कोचचा धक्कादायक खुलासा, NRR वरुन वाद पेटला

श्रीलंकेविरोधात झालेल्या पराभवानंतर अफगाणिस्तान (Afghanistan) संघ आशिया कप (Asia Cup) स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दरम्यान, अफगाणिस्तानच्या प्रशिक्षकाने आपली फसवणूक झाली असल्याचा दावा केला आहे. 

 

Sep 6, 2023, 11:58 AM IST

Asia Cup 2023: पराभवानंतर अफगाणिस्तानच्या राशिद खानला अश्रू अनावर; भर मैदानात रडतानाचा व्हिडीओ व्हायरल

Asia Cup 2023: जिंकण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या अफगाणिस्तानच्या टीममधील खेळाडूंना पराभवानंतर अश्रू अनावर झाले होते. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. 

Sep 6, 2023, 07:18 AM IST