afg stun aus

T-20 World Cup मधला सर्वात धक्कादायक निकाल! अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला हरवलं

T20 World Cup 2024 Afghanistan vs Australia: ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संपूर्ण 20 ओव्हरही खेळता आल्या नाहीत.

Jun 23, 2024, 09:55 AM IST