VIDEO : पहा... कसं असणार तालिबानी सरकार?
Next Talibani Prime Minister IN AFAGANISTAN
Sep 3, 2021, 12:35 PM ISTज्या प्रांतात तालिबान्यांनाही घुसण्याची भीती वाटते त्या 'पंचशीर'चं नाव आलं कुठून?
अजिंक्य अशा पंचशीरमध्ये घुसण्याआधी तालिबान्यांनाही का भरते धडकी... त्याला पांच शेरो की घाटी असं का म्हणतात?
Aug 26, 2021, 05:05 PM ISTचिंतेत भर! काबुलहून भारतात आलेल्या 16 जणांना कोरोनाची लागण
अफगाणिस्तानमधून 78 नागरिकांना भारतात आणण्यात आलंय.
Aug 25, 2021, 01:22 PM ISTVIDEO : एकीकडे मृत्यूची दहशत दुसरीकडे चिमुकल्यांचं प्रेम जिंकतंय प्रत्येकाचं मन
अफगाणिस्तानमध्ये तालिबानने थैमान घातलं आहे. यामधून भारतीय वायु दलाचं विमानाने 168 प्रवासी आज अफगाणिस्तानची राजधानी काबुलहून भारतात गाझियाबादमध्ये दाखल झाले आहेत. या विमानात एकूण 107 भारतीय नागरिकांचा समावेश होता. वायुदलाच्या C-17 ग्लोबमास्टर विमानाच्या मदतीने हे मदतकार्य करण्यात येत आहे. गाझियाबादच्या हिंडन विमानतळावर वायुदलाचं सी-17 ग्लोबमास्टर हे विमान 168 प्रवाशांसह लँड झालं. दरम्यान यावेळचा एक व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Aug 22, 2021, 03:38 PM ISTभारतात खेळणाऱ्या या खेळाडूला अफगाणिस्तानची आठवण
त्याला 'मॅन ऑफ द मॅच' खिताब देऊन गौरविण्यात आले. यावेळी भारतात असतानाही त्याला आपला देश अफगाणिस्तानची खूप आठवण आली.
May 27, 2018, 08:05 AM ISTअफगाणिस्तानात पुन्हा शिरण्याचा तालिबानचा डाव!
अमेरिकेच्या नेतृत्वाखाली अतिरेक्यांविरूध्द लष्करी कारवाई करणाऱ्या नाटो फौजा पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत अफगाणिस्तानातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. नाटोच्या फौजा बाहेर पडल्यावर अफगाणिस्तानच्या सेनेवर देशाच्या सुरक्षेची जबाबदारी असेल. तर या सैन्याचा पाडाव करुन अफगाणिस्तान पुन्हा एकदा ताब्यात घेण्यासाठी तालिबान सज्ज होत आहे. तालिबानच्या या तयारी संदर्भातले वृत्त ‘द इंडिपेंडन्ट’ या ब्रिटीश वृत्तपत्रानं प्रसिद्ध केलंय.
Oct 5, 2013, 06:17 PM ISTतालिबानमध्ये मुलींना विष देऊन मारले
तालिबाननं आत्तापर्यंत एक हजार शाळकरी मुलींना विष देऊन मारल्याचं सांगण्यात येतंय. तर अनैतिक संबंधाचा आरोप ठेवून एका महिलेला क्रूरपणे मारलंय. अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा हिंसाचार पुन्हा एकदा जगासमोर आलाय.
Jul 9, 2012, 11:08 PM ISTतालिबानी कहर
लादेनच्या शोधासाठी मित्र राष्ट्रांच्या फौजा अफगाणीस्तानात उतरल्यानंतर तालिबानचा अंत होईल असं वाटलं होतं...कारण आधुनिक शस्त्रानिशी मित्रराष्ट्र तालिबानचा बिमोड करण्यासाठी आफगाणीस्तानच्या भूमीवर उतरलं होतं...मात्र इतक्या वर्षानंतरही तालिबानने हार मानली नाही..
Apr 17, 2012, 12:08 AM IST