adv umesh thakur

कॉंग्रेसचा पदाधिकारी अ‍ॅड. उमेश ठाकूर आणि त्‍याच्‍या दोन साथीदारांना अटक

Alibaug Police : रायगड जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ता आणि  प्रदेश युवक कॉंग्रेसचा सरचिटणीस अ‍ॅड. उमेश ठाकूर याच्यासह त्‍याच्‍या दोन साथीदारांना अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे. 

Jan 13, 2022, 08:03 AM IST